आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राची बहिणच आहे रवी जाधव यांची पत्नी, व्हॅलेंटाईन डेला केले होते प्रपोज, फिल्मी आहे Lovestory

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेता यांनी आज व्हॅलेंटाईन डे निमित्त पत्नी मेघना जाधव यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी काही फोटो शेअर करत पत्नीसाठी लिहीले की, The best part of Valentine’s Day is the opportunity to express all the love that I have in my heart for you. Have a great day Meghana Jadhav ❤️ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी मेघना यांना रवी यांनी लग्नाची मागणी घातली होती. मित्राच्या बहिणीशी केले आहे रवी जाधव यांनी लग्न...

 

रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव या रवी यांच्या मित्राची बहीण. मित्राला भेटायच्या निमित्ताने ते मेघनाला पाहायला तिच्या घरी जात असत. असे करता करता दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि 14 फेब्रुवारीला रवी जाधव यांनी मेघना यांना प्रपोज केले होते. त्यानंतर एक महिन्याने मेघना यांनी होकार कळवला आणि त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली.

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, लग्नासाठी मेघना यांच्या वडिलांनी काय घातली होती अट..

बातम्या आणखी आहेत...