आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा उसगावकर यांच्या या टॉपलेस फोटोशूटने उडाली होती खळबळ, पाहा काही Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर आज त्यांचा 49वा वाढदिवस साजरा करत आहेत. वर्षा उसगावकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर वर्षा यांनी मराठी तसेच हिंदी क्षेत्रातही नाव कमावले. वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटात नेहमीच सोज्वळ आणि बबली गर्लच्या भूमिका निभावल्या पण त्यांनी केलेल्या एका फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.  

 

वर्षा उसगावकर यांनी एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. वर्षा यांचे त्याकाळात अनेक कलाकारांशी नावे जोडले जात पण त्या निव्वळ अफवा ठरत. वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत संसार थाटला आहे. आज त्यांच्या वाढदिवसा- निमित्त त्यांचे काही rare photos खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाडवर क्लिक करा आणि पाहा, वर्षा उसगावकर यांचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...