आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकर यांच्यामुळे संपले या हिंदी अभिनेत्रीचे करिअर! म्हटली, 'मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तनुश्री गेल्या अनेक वर्षापासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटी 2010 साली अपार्टमेंट या चित्रपटात दिसली होती पण फार कमी जणांना माहीत आहे की, तनुश्रीने दोन वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप लावला होता. तनुश्रीने नाना यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्येही तक्रार केली होती आणि त्यानंतर तनुश्रीच्या करिअरला जो फुलस्टॉप लागला तो आजपर्यंत कायम आहे. काय लावला होता तनुश्रीने आरोप... 

 

तनुश्रीने 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटासाठी आयटम नंबर शूट करायचे होते यासाठी ती मुंबईतील फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये गेली पण तनुश्रीने ते गाणे शूट केले नाही.
- त्यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप लावला होता. असेही सांगण्यात येते की तनुश्रीने नाना यांच्याबरोबरल काही इंटिमेट सीन करण्यास नकार दिला ज्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. 
- तनुश्रीने हासुद्धा आरोप लावला की मीडिया तसेच काही क्रु मेंबर्स यांनी त्यांच्या कारची तोडफोड केली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले.
- तनुश्रीने याविरोधात सिने एंड टेलीविजन आर्टिस्ट्स एसोसिएशन (CINTAA)येथेही तक्रार दाखल केली आणि नुकसान भरपाईची मागणी केली. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, आरोपानंतर नाना यांनी काय सांगितले...

बातम्या आणखी आहेत...