आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाने सांगितली आपबीती, म्हटली, 'तो सेटवर आला आणि माझ्या पायांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला..'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपट 'पॅडमॅन'ची अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. राधिकाने एका तामिळ चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत विनयभंगाची घटना घडल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले की, तो माझ्या शूटिंगचा पहिला दिवस होता आमि साऊथचा एक प्रसिद्ध अभिनेता चित्रपटाच्या सेटवर आला आणि माझ्या पायांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. मला फार विचित्र वाटले की ज्या माणसाला मी ओळखतही नाही तो माझ्याशी अशा पद्धतीने कसेकाय वागू शकतो. राधिकाने लावली त्या अभिनेत्याच्या कानाखाली..

 

- त्या अभिनेत्याचे अशा प्रकारे वागणे पाहून राधिकाचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही आणि तिने त्याच्या कानाखाली लावली. 
- राधिका नुकतीच तिच्या एका बीचवरील फोटोमुळे ट्रोल झाली. राधिकाने बिकीनीवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यावर तिला विचित्र कमेंटचा सामना करावा लागला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कोण आहे राधिकाचा पती...

बातम्या आणखी आहेत...