आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंटीणच्या दुधाला का म्हणतात सफेद सोने, त्यामागचे कारणही आहे इंटरेस्टींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंटीणच्या दूधाचे अनेक फायदे पाहत त्याला सफेद सोने असे म्हटले जाते. आपल्या देशात नव्हे तर यूएईमध्ये उंटीणचे दूध मोठ्या प्रमाणावर पिले जाते. उंटीण एका दिवसात सात लीटर दूध देते. त्यामुळे हे दूध दिवसभरात दोन वेळा काढले जाते. या दूधात गायीच्या दूधाच्या मानाने अर्धे फॅट असते. उंटीणच्या दूधापासून 2008 साली चॉकलेट बनवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. दुबईमध्ये या दूधापासून चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे अल नासमा.
 
संशोधनकर्तेही सांगतात उंटीणच्या दुधाचे फायदे..
विविध शोधानुसार, कमजोर बुद्धीच्या मुलांसाठी उंटीणचे दूध फायदेशीर असते. रैका जनजातीच्या लोकांना डायबीटीज न होण्याचे कारण त्यांचे उंटीणचे दूध पिणे असे सांगतात. उंटीणच्या दूधात  52 टक्के इन्सुलिन असते ज्यामुळे या दूधापासून औषधेही बनवतात. भारतात राजस्थान, अहमदाबाद, सूरत, पुणे आणि मुंबई यांसारख्या ठिकाणी उंटीणच्या दुधाला मागणी आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, उंटीणीच्या दुधाशी संबंधित काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...