आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरला हरवत सुपरमॉडेल बनली ही महिला, लोक आता म्हणतात बार्बी डॉल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलीस येथे राहणारी 34 वर्षीय केटी रोस जगभरातील लोकांसाठी उदाहरण बनली आहे, कॅन्सरसारख्या आजाराला हरवतकेटी आता मॉडेल बनली आहे आणि तिला आता सर्वजण बार्बी डॉल म्हणून ओळखतात. कॅन्सर ट्रीटमेंटनंतर बदलले जीवन..

 

2 वर्षापूर्वी केटीला कॅन्सर झाला होता आणि त्यानंतर तिने लगेचच ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. ट्रीटमेंटदरम्यान तिने निश्चय केला ती तिला बार्बी डॉल बनायचे आहे.त्यामुळे तिने ब्रेस्ट इम्पलान्ट केले. आणि लिप सर्जरीही केली. या सर्व सर्जरीवर तिने 25 लाख रुपये खर्च केले. आता केटीला अनेक मासिकासाठी फोटोशूटसाठी ऑफर्स येत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, केटी पेरीचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...