आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 साली रिलीज झाले 100 चित्रपट, मराठी रसिकांनी पाहायला चुकवू नये हे काही यशस्वी सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेमा हा दिवसेंदिवस समृद्ध होत चालला आहे. अनेक पुरस्कार आणि प्रेक्षकांची प्रशंसाही आता सहजपणे मराठी चित्रपटांच्या वाट्याला येत आहे पण केवळ पुरस्कार आणि कौतुक यापाठीमागे मराठी सिनेमा कमाईची हवी तशी उंची गाठू शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. सैराटच्या यशानंतर आता कोणता मराठी चित्रपट त्याच्या कमाईचे रेकॉर्ड तोडेल याच प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 

 

2017 वर्ष सरत आले आहे यामुळे याबद्दल खास आढावा घेतला तर यावर्षात काही दर्जेदार मराठी सिनेमे प्रदर्शित झाले. कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन यांची उत्तम सांगड आपल्याला यावर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांत दिसली. नुकताच रिलीज झालेला देवा सध्या चित्रपटगृहात हाऊसफुल्ल चालु आहे. आजच्या या खास पॅकेजमध्ये यावर्षी रिलीज झालेले कोणते सिनेमे तुम्ही नक्की पाहायला हवे याची खास माहिती घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा यावर्षीच्या काही टॉप सिनेमांची यादी....

बातम्या आणखी आहेत...