आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी गौरव नॉमिनेशन पार्टीत मराठी सेलिब्रेटींची मांदीयाळी, ग्लॅमडीवा दिसली सोनाली कुलकर्णी, मृण्मयी-ईशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - झी गौरव नॉमिनेशन पार्टी नुकतीच मुंबईत पार पडली. यानिमित्त मराठीतील सर्वच कलाकार यात सहभागी झाले होते. त्यात मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, अभिनय बेर्डे, फुलवा खामकर, सुबोध भावे, वैशाली सामंत, किशोरी शहाणे यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी सर्वांचाच सेलिब्रेशन आणि मजामस्तीचा मुड दिसला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरी वाघ आणि ललित प्रभाकर यांनी केले. 

 

कसिनो थीमवर ही पार्टी अरेंज करण्यात आल्याने सर्वच कलाकार यांदरम्यान वेस्टर्न आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, झी गौरव नॉमिनेशनदरम्यानचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...