आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी नववर्षाला पाहा, मराठी-हिंदी ग्लॅमर इंड्स्ट्रीतील तारकांचा खास मराठमोळा LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रध्दा कपूर आणि उर्मिला कोठारे - Divya Marathi
श्रध्दा कपूर आणि उर्मिला कोठारे

एंटरटेनमेंट डेस्क - मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टी दोन्हीमधील तारकांना कायमच मराठमोळ्या पोषाखाचे आकर्षण राहिलेले आहे. मराठी अॅक्ट्रेसेस तर चित्रपट मालिकांच्या निमित्ताने किंवा अनेकदा मराठमोळ्या सणांच्या निमित्तानेही खास मराठी लूकमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. पण हिंदी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनीही चित्रपटांमधील खास भूमिका किंवा गाण्यांमध्ये हा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. मराठी आणि हिंदी ग्लॅमर इंडस्ट्रीतील या तराकांचा हा खास लूक आपण आज पाहणार आहोत. /यातील काही फोटो चित्रपटासाठीच्या प्रमोशन वेळचे, काही शुटिंग दरम्यानचे तर काही खास फोटोशूटसाठी केलेले आहेत. काही अॅक्ट्रेसेसच्या लग्नातील फोटोंचाही यात समावेश आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अॅक्ट्रेसेसचा मराठमोळा LOOK
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...