आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Shashank Ketkar And Priyanka Participate In Navara Asava Tar Asa Show Vat Purnima :पहिली वटपौर्णिमा साजरी करतेय शशांकची पत्नी, या शोमध्ये लावली हजेरी

Vat Purnima : पहिली वटपौर्णिमा साजरी करतेय शशांकची पत्नी, या शोमध्ये लावली हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करतेय. या सणाच्या निमित्ताने दोघांनी छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमाच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये  हजेरी लावली. या भागामध्ये दोघांनीही बऱ्याच गोष्टी  सांगितल्या. शशांकने तो प्रियांकाचे कसे कौतुक करतो हे देखील सांगितले. वटपौर्णिमानिमित्त त्यांच्यासोबत गेम देखील खेळण्यात आले. शशांकला टोपलीमधील फळे ओळखण्याचा टास्क दिला गेला जो त्याने यशस्वीरीत्या पार पाडला. तसेच प्रियांकाने कार्यक्रमामध्ये वटपौर्णिमेची पूजा देखील आहे. 


पाहुयात, या कार्यक्रमाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये... 

 

बातम्या आणखी आहेत...