आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठमोळ्या सिंगरने केले बोल्ड फोटोशूड, सोशल मिडियावर शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडल, सिंगर आणि अॅक्ट्रेस शिबानी दांडेकर आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. शिबानीने आपले काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेय. यामध्ये ती आपले ब्यूटीफुल कर्व्स फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोजमध्ये शिबानी खुप हॉट आणि सेक्सी दिसतेय. शिबानी शेवटच्यावेळी कलर्स चॅनलचा प्रसिध्द शो 'खतरो के खिलाडी-8' मध्ये दिसली होती. हा शो स्पेनमध्ये झाला होता. परंतू या शोमध्ये ती जास्त दिवस राहू शकली नाही आणि सुरुवातीचा बाहेर पडली. आयपीएलची होस्ट राहिली आहे...


- शिबानीने आयपीएलचे अनेक सीजन होस्ट केलेय. क्रिकेटर्समध्ये शिबानीने आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या ती क्रिकेटपासून दूर ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये व्यस्त आहे. 
- 'नूर' (2017) आणि शानदार (2015) सारख्या फिल्ममध्ये ती दिसली आहे. शिबानीने मराठी फिल्म  'टाइमपास'  मधून आयटम सॉन्ग करुन आपल्या करियरला सुरुवात केली होती.

- शिबानीने 'मॅक्सिम इंडिया' साठी टॉपलेस फोटोशूट केलेले आहे, यानंतर ती खुप चर्चेत आली होती. 
- शिवानीचे बालपण ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहे. एमटीव्हीची प्रसिध्द व्हिजे अनुषा दांडेकर तिची मोठी बहिण आहे. अनुषा व्यतिरिक्त तिची अजून एक मोठी बहिण आहे. जिचे नाव अपेक्षा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिबानीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...