आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडफदार पोलिसांची भूमिका करुन या हिंदी-मराठी अभिनेत्रींनी जिंकली प्रेक्षकांची मने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी अभिनेत्री आदिती शारंगधरने आज वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली आहेत. अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकेतून झळकलेल्या आदितीला  १६ लक्ष्य या मालिकेतून आदितीला प्रसिद्धी मिळाली.  16 ऑक्टोबर 1981 साली मुंबईतील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने कोणत्याही गॉडफादरविना नाव कमावले. मुंबईतील रुईया कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. अशी झाली मराठी इंडस्ट्रीतील करीअरला सुरुवात...
 
अशी झाली मराठी इंडस्ट्रीतील करीअरला सुरुवात...
निशिकांत कामत यांच्या लिटमस या एका नाटकादरम्यान आदितीचा परफॉर्मन्स पाहून तिला कांचन अधिकारी यांनी दामिनी मालिकेत भूमिका दिली. ही मालिका खूप गाजली. त्यानंतर आदितीला काम मिळत गेली आणि वादळवाट या मालिकेने आदितीला घराघरात पोहचवले. 
परंतू इतके इतके असले तरी आदिती तिच्या लक्ष्य मालिकेतील भूमिकेसाठी ओळखली जाते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया, मराठी तसेच हिंदी सिनेमातील अशा अभिनेत्री ज्यांनी त्यांच्या पोलिसांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा,  अशा अनेक मराठी आणि हिंदी अभिनेत्री ज्यांनी केली पोलिसांची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...