आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीतील गणेशोत्‍सवात आर्ची-परशा, तरूणाई अशी झाली होती झिंगाट, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- ‘सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगूरू अर्थात आर्ची आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर यांनी परळी वैजनाथमध्‍ये गणेश उत्‍सवात खास उपस्‍थिती होती. आर्ची-परशाच्‍या हस्‍ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्‍ह्यातील तरुणाईची या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती होती.
- नाथ प्रतिष्ठान, परळीच्‍या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवास थाटात सुरूवात झाली.
- धनंजय मुंडे अनेक वर्षांपासून वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन करतात.
- कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्‍या हस्‍ते आर्ची-परशा यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
- तरुणाईला येथेही सैराट चित्रपटातील गितांवर नाचण्‍याचा मोह आवरता आला नाही.
- कार्यक्रमस्‍थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त पाहायला मिळाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आर्ची- परशा यांच्‍या परळी वैजनाथमधील फोटो..
बातम्या आणखी आहेत...