आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या मेहुण्याने या TV अॅक्ट्रेससोबत रोमान्स करण्यास दिला नकार, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेता सलमान खान लवकरच त्याची धाकटी बहीण अर्पिता खान हिच्या नव-याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.  रिपोर्ट्सनुसार, अर्पिताचा पती आयुष शर्माला सलमान त्याच्या होम प्रॉडक्शनच्या 'रात बाकी' (टेंटेटिव टायटल) या चित्रपटातून लाँच करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयला सलमान साइन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण दुसरीकडे चर्चा आहे, की आयुष मौनीसोबत काम करु इच्छित नाहीये. 

या कारणामुळे मौनीसोबत काम करण्यास तयार नाही आयुष शर्मा...
- एका वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, सलमानचा मेहुणा आयुष टीव्हीची नागिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनी रॉयसोबत काम करु इच्छित नाही.  
- आयुषची इच्छा आहे, की त्याच्या पहिल्या चित्रपटात बॉलिवूडची एखादी मोठी नटी असावी, किंवा मग नवोदित. जेणेकरुन लोकांना चित्रपटातून युनिकनेस मिळेल.
- रिपोर्ट्सनुसार, आता अर्पिता भाऊ सलमानकडे आयुषची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. 

पुढील स्लाईड्वर, यासाठी मौनीला आपल्या चित्रपटातून लाँच करु इच्छितो सलमान...  
 
बातम्या आणखी आहेत...