आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अभिनय सावंतने असा सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, फोटो केले शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नकटीच्या लग्नाला यायच हं' फेम अभिनेता अभिनय सावंतने 6 डिसेंबर रोजी अभिनयने त्याचा वाढदिवस साजरा केला. अभिनयने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. यात तो नकटीच्या लग्नाला यायच हं फॅमिलीसोबत त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. 

 

अभिनय हा प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा आहे. त्याने श्रीमंत दामोदरपंत, नकटीच्या लग्नाला यायच हं, यांसारख्या प्रोजेक्टमधून प्रेश्रकांच्या मनात जागा मिळवली. अभिनयने नुकताच त्याची बालमैत्रीण पूर्वा पंडीतसोबत साखरपुडा केला आहे. त्याच्या भावी पत्नीनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनय सावंतच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...