आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील अभयारण्यात टायगर सफारीसाठी गेला अभिजीत खांडकेकर, सोबत दिसले हे कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'माझ्या नवऱ्याची बायको' या चित्रपटातील गॅरी अर्थात अभिजीत खांडकेकर मध्य प्रदेशात टायगर सफारीसाठी जाऊन पोहोचला आहे. यावेली त्याच्यासोबत सुनील वर्बे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबेले दिसत आहेत. यावेळी अभिजीतने एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात सर्व जीपमध्ये बसून जातांना रस्त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिजीतने शेअर केलेले 3 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...