आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या चित्रपटात झळकणार निर्मिती सावंतचा मुलगा अभिनय, हे आहे चित्रपटाचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत सध्या त्याच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे. अभिनय लवकरत दीर्घकाळाची गर्लफ्रेंड पूर्वा पंडीतसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. या खुशखबरीनंतर अभिनय अजून एक खुशखबर घेऊन आला आहे. त्याचा आगामी चित्रपट थापाड्याही लवकरच रिलीज होणार आहे. 
 
अजित शिरोळे यांच्या दिग्दर्सनाखाली बनलेल्या या चित्रपटातील अभिनयची भूमिका काय याबद्दल लवकरच पूर्ण माहिती घेऊन येत आहोत. तोपर्यंत पाहा, थापाड्याचे ऑफिशीअल पोस्टर.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, थापाड्या चित्रपटाचे ऑफिशीअल पोस्टर...
बातम्या आणखी आहेत...