आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ जाधव, महेश कोठारेंसह कलाकारांनी वाहिली अतुल अभ्यंकर यांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता सिद्धार्थ जाधवचे ट्विट)
झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतील हेगडी प्रधान ही व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते अतूल अभ्यंकर यांचे आज (12 नोव्हेंबर) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या 42 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आई असा परिवार आहे.
अतुल यांच्या अकाली एक्झिटमुळे कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. 'जय मल्हार' या मालिकेचे निर्माते महेश कोठारे, अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे, अभिनेता देवदत्त नागे, स्वप्नील जोशी, सुयश टिळक, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी अतुल अभ्यंकर यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
या कलाकारांचे ट्विट बघण्यासाठी पुढे क्लिक करा...