आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revealed: भूषण प्रधानसारखे सिक्स पॅक्स कसे बनवाल? जाणून घ्या, त्याचा डाएट प्लॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूषण प्रधानची पिळदार शरीरयष्टी
फक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याचा आता जमाना गेला. अभिनेत्यांच्या बाबत ते किती देखणे आहेत, त्याचप्रमाणे त्यांची शरीरयष्टी सूध्दा किती पिळदार आहे, हे सूध्दा आता महत्वाचे झाले आहे. त्यामूळेच आता मराठी सिनेमसृष्टीतही अभिनेत्यांमध्ये सिक्स पॅक एब्ज बनवण्याची क्रेझ वाढली आहे. अभिनेता भूषण प्रधान हा सूध्दा जेवढा देखणा आहे, तेवढाच फिट एक्टर सूध्दा आहे. आणि म्हणूनच तर आज तो तरूणांच्या ‘दिल की धडकन’ आहे.
फिटनेसची काळजी घेणा-या भूषणला त्याचं गुपित विचारल्यावर तो म्हणतो, “माझी पचनशक्ति चांगली आहे, त्यामूळे माझं सर्वसाधारणपणे वजन वाढत नाही. त्याचप्रमाणे मला गोड खायला मूळीच आवडत नाही. त्यामूळे जसं बाकीच्यांना डाएटिंग करताना गोडं खाणं बंद करावं लागतं, तशी मला स्वत:वर बंधनं घालावी लागतं नाहीत, ह्या दोन माझ्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. तरीही एखादं फोटोशूट करयचे असेल, किंवा चित्रपटासाठी बारीक दिसणं किंवा सिक्स पॅक वगैरे काही गरजेचे असल्यस मात्र मी काटेखोरपणे डाएट फॉलो करतो.”
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
(सौजन्य- गोल्ड जीम, ओशीवरा)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, भूषण प्रधानचा डाएट प्लॅन