Home | Bollywood | Marathi Cinekatta | actor milind soman dating young air hostess

33 वर्षांनी लहान असलेल्या एअर होस्टेसला डेट करतोय मिलींद सोमण, शेअर केला फोटो

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 04:59 PM IST

अभिनेता मिलींद सोमण त्याच्या लव्हलाईफमुळे सध्या चर्चेचा विषय आहे.

 • actor milind soman dating young air hostess
  मुंबई - अभिनेता मिलींद सोमण त्याच्या लव्हलाईफमुळे सध्या चर्चेचा विषय आहे. कधीकाळी सुपरमॉडेल असलेला मिलींद त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या 19 वर्षीय मुलीला डेट करत आहे. आता नुकताच मिलींद त्याच्या या लहान गर्लफ्रेंडबरोबर ‘अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक २०१८’मध्ये रॅम्पवॉक करताना दिसला. मिलींद नेहमीच गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो.

  एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मिलींदच्या गर्लफ्रेंडचे नाव अंकिता कोनावर आहे. अंकिता ही एक एअरहोस्टेस आहे. मिलींदसोबत कोणते फॅमिली गॅदरींग असो अथवा व्हॅकेशन असो. हे दोघे नेहमी सोबत दिसतात. अंकिता मिलींदपेक्षा 33 वर्षांनी लहान आहे.

  पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींदने अंकिताबरोबर शेअर केलेले इतर फोटोज्..
 • actor milind soman dating young air hostess
  मिलींद सोमणने नुकताच हा फोटो शेअर केला आहे. पुढच्या स्लाईडवर पाहा त्यांचे अजून काही PHOTOS..

Trending