आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddharth Jadhav As A RJ On 92.7 BIG FM On The Auspicious Occasion Of Gudi Padwa

सिद्धार्थ जाधव बनला आर. जे., गुढीपाडवा स्पेशल शोचे केले होस्टिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेल्फी घेताना अभिनेता सिद्धार्थ जाधव)

अभिनेता सिद्धार्थ जाधवला आजवर आपण मोठ्या पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना पाहिले आहे. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मात्र यावेळी तो आर.जे. म्हणून आपल्या भेटीस येतोय.
92.7 बिग एफएमचा नंबर वन शो "मसाला चहा" या शोचे सिद्धार्थ जाधव याने खास गुढीपाडवासाठी होस्टिंग केले आहे. हा गुढीपाडवा स्पेशल शो सिद्धार्थ जाधवसोबत तुम्हाला एन्जॉय करताना येणार आहे. येत्या रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत सिद्धर्थ जाधवसोबत करा हा सण साजरा.
पुढे पाहा, क्लिक झालेली सिद्धार्थची ही खास छायाचित्रे...