आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: रिअल लाइफमध्ये आता असे दिसतात TVचे 'कृष्ण', कुणी निघून गेले अज्ञातवासात तर कुणी आहे वकील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता स्वप्निल जोशी आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही अनेक चाहते स्वप्निलला कृष्णा म्हणूनच ओळखतात. टीव्हीवर आपण अनेक अभिनेत्यांना श्रीकृष्णाच्या भूमिकेत बघितले आहे. रिल लाइफमध्ये कृष्ण बनलेल्या या अभिनेत्याना सामान्यांनी खराच कृष्ण समजून त्यांची पूजासुद्धा केली. आज स्वप्निलच्या वाढदिवसानिमित्त आपण आतापर्यंत सर्व कलाकरांनी केलेल्या कृष्णाच्या भूमिकांची आठवण करुन देणार आहोत. आज मराठी इंडस्ट्रीचा आघाडीचा कलाकार आहे स्वप्निल जोशी...
 
 अभिनेता स्वप्नील जोशी अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. मात्र त्याला जेवढी लोकप्रियता कृष्णाच्या भूमिकेमुळे मिळाली, तेवढी कदाचित दुस-या भूमिकेमुळे मिळाली असावी. 'कॅम्पस', 'हद कर दी', 'देश में निकला होगा चांद' आणि 'घर की बात है' या हिंदी मालिकांसह स्वप्नील अनेक मराठी मालिकांमध्येही झळकला आहे. आता स्वप्नील मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे.  स्वप्नीलने 'उत्तर रामायण' मध्ये वयाच्या नवव्या वर्षी कुशची भूमिका साकारली होती. स्वप्नीलची पत्नी डेंटिस्ट असून तो स्वतः वकील आहे. स्वप्नील नुकताच एका गोंडस मुलीचा बाबा बनला आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांच्या खासगी आयुष्या विषयीच्या रंजक गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...