आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत नागपूरमध्ये विवाहसोहळ्याला पोहोचली भाग्यश्री, फोटोंमध्ये पाहा रॉयल अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मैने प्यार किया' या एकाच चित्रपटाने रातोरात स्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री चित्रपटांपासून दूर आहे पण आजही तिच्या फॅन्सची संख्या काही कमी नाही. आजही तितकीच फिट आणि सुंदर दिसणाऱ्या भाग्यश्रीने तिच्या पतीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती नागपूर येथे एका विवहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेली दिसते. बिझनेसमन पतीसोबत भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा रॉयल अंदाज दिसत आहे. 

 

पण ही पहिलीच वेळ नाही, भाग्यश्री नेहमीच तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिच्या रॉयल अंदाजातले फोटो शेअर करत असते. आजच्या या खास पॅकेजमध्ये आम्ही भागयश्रीच्या इन्सटाग्राम अकाउंटवरील काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भाग्यश्रीच्या इन्सटाग्राम अकाउंटवरील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...