आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:सेक्स सिंबॉल म्हणून प्रसिद्धीस आली होती ही अॅक्ट्रेस, फोटोग्राफरसोबत लग्न करुन सोडली इंडस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐशी आणि नव्वदीच्या शतकातील अभिनेत्री किमी काटकर आज त्यांचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळची सेक्स सिंबॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किमी काटकर गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. फोटोग्राफर शंतनू शोरेसोबत लग्न करुन त्यांनी चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला होता. आता अनेक वर्षानंतर त्यांचे काही फोटो समोर आले होते. 

 

चित्रपटात बोल्ड अभिनय करण्यासाठी मिळाली प्रसिद्धी..
जुम्मा-चुम्मा या गाण्यावर थिरकणाऱ्या किमी काटकर यांनी त्यावेळी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. टार्झन या चित्रपटातील त्यांच्या बोल्ड दृश्यांनी त्यावेळी खळबळ माजवली होती. इतके बोल्ड चित्रपट केल्यानंतर त्यांनी लवकरच चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या त्यांच्या वैवाहीक जीवनात खूश आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, किमी काटकर यांचे काही Rare Photos...

बातम्या आणखी आहेत...