आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आकाशची नवी हीरोईन आहे ग्लॅमरस, जाणून घ्या हिच्याविषयी A TO Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठीतील सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांच्या आगामी सिनेमात आकाश ठोसर आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंगसुद्धा सुरु आहे. 'सैराट'मध्ये आकाशची जोडी रिंकू राजगुरुसोबत जमली होती. मात्र आता या नव्या सिनेमात आकाश कुणासोबत झळकणार याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना लागली असणारेय.
चला तर मग आम्ही तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता, आकाशच्या या नव्या हीरोईनविषयी सांगतोय. महेश मांजरेकरांच्या आगामी 'एफयू' या सिनेमात आकाश ज्या ग्लॅमरस अॅक्ट्रेससोबत झळकणारेय तिचे नाव आहे माधुरी देसाई...
कोण आहे माधुरी, यापूर्वी तुम्ही तिला कधी पाहिले होते का, याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच बघा तिची ग्लॅमरस झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...