आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Holi : होळी सणाचे पावित्र्य टिकवून ती साजरी केली जावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेतून आपल्या भेटीला येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासाठी कसे असते होळीचे सेलिब्रेशन जाणून घेऊयात तिच्याच शब्दांत... 
 
''यंदाची होळी व त्यानंतर येणारे धुलिवंदन हे सण मला साजरे करता येणार नाही. कारण मी चित्रीकरणात संपूर्णपणे व्यग्र असेन. धुलिवंदन असो किंवा रंगपंचमी, मला रंग खेळणे हे मला फारसे आवडत नाही. मी कोणालाही रंग लावत नाही, रंग लावून घेत नाही.'' 

पुढे वाचा, 'रेशीमगाठी'च्या सेटवर उधळले होते प्राजक्ताने होळीचे रंग... 
बातम्या आणखी आहेत...