Home »Bollywood »Marathi Cinekatta» Actress Tejashree Pradhan Shares Childhood Memories Regarding Gudipadawa

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : बत्तासे खाणे मला आवडते, सांगतेय तेजश्री प्रधान

समीर परांजपे | Mar 26, 2017, 00:44 AM IST

गुढीपाडव्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या खास आठवणी divyamarathi.com सोबत शेअर केल्या आहेत. काय म्हणतेय तेजश्री वाचा तिच्याच शब्दांत...

गुढीपाडवा सणाच्या माझ्या लहानपणीच्या काही खास आठवणी आहेत. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. त्या गुढीवर बत्ताशांची माळ लावलेली असते. हे बत्ताशे खाणे मला खूप आवडायचे. त्यामुळे घरी गुढी उभारल्यानंतर ती काळ तशीच छान राहू द्यायचे मी. त्यानंतर मग त्या गुढीला लावलेल्या माळेतील बत्तासे खाणे हा माझा ठरलेला कार्यक्रम असायचा.
पुढे वाचा, तेजश्रीच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवस कसा व्हायचा सेलिब्रेट...

Next Article

Recommended