आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Diwali : आठवणीतील दिवाळी सांगतोय आदिनाथ, प्रिया साजरी करते सिंपल दिवाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीचं आकर्षण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असतं. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीपासून ते फटाके, खरेदी, फराळ, किल्ले... या सगळ्यांबाबत आपल्याला उत्साह असतो. मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. मराठी सेलिब्रिटींची दिवाळी कशी असते हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आदिनाथ कोठारे, प्रिया बापट आणि दिप्ती श्रीकांत हे सेलिब्रिटी सांगताहेत त्यांच्या दिवाळीविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...