आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगण करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2014 साली 'विटी दांडू' चित्रपटाच्या निर्मितीनंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मराठी चित्रपटात डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेक, सुमीत राघवन आणि इरावती हर्शे यांची भूमिका असलेल्या चित्रपटात अजय देवगण एका खास भूमिकेत दिसणार आहे. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले की, अभिनव यांच्याबरोबर गेल्या एका वर्षापासून या चित्रपटाबाबत चर्चा सुरु होती. अजय देवगण आणि नाना पाटेकर या दोघांसोबत काम करण्यास फार उत्सुक असल्याचे सतीश यांनी सांगितले. 
 
सतिश यांनी या चित्रपटासाठी अजयला विचारण्यात आल्याचे कळते. लवकरकच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...