आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराटच्या म्युझिकसाठी हॉलीवूडला जाताना संपूर्ण प्रवासात रडत होता अजय, वाचा किस्सा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराटबाबत बरेच काही बोलून, लिहून झाले आहे. गेल्या काही महिन्यात या चित्रपटाएवढी चर्चा कोणत्याही विषयाची झालेली नाही. पण सध्या हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे लवकरच टिव्हीवर चाहत्यांना सैराट हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. सैराटच्या यशाच्या जल्लोषासाठी नुकतेच झी टिव्हीच्या चला हवा येऊ द्यामध्ये पुन्हा सैराटची टीम आलेली होती. यावेळी संगीतकार अजयने सांगितले की, सैराटच्या म्युझिक रेकॉर्डिंगसाठी हॉलीवूडला जाताना संपूर्ण फ्लाइटमध्ये तो रडत होता. त्यामागचा किस्सा फारच रंजक होता. पाहुयात नेमका कसा होता त्यांनी सांगितलेला हा किस्सा..
पुढील स्लाइड्सवर पाहा, अजने सांगितलेला हा रंजक किस्सा..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...