आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप्पां'नी असा लुक देत खाऊ घातला 'फेणे'ला केक, असे झाले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेय वाघचा 'फास्टर फेणे' नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील नायक अमेय वाघ आज त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास वाढदिवसाचे सेलिब्रेशन भा.रा.भागवत यांच्या घरी करण्यात आले. यावेळी झालेल्या सेलिब्रेशनचे फोटो दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
यावेळी चित्रपटातील व्हिलन आप्पा म्हणजेच गिरीश कुलकर्णी यांनी खास त्यांच्या व्हिलन अंदाजात अमेयला केक खाऊ घातला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमेय वाघच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...