आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेयचे हे रंगीबेरंगी 'फास्टर फेणे' शूज पाहिलेत का तुम्ही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रितेश देशमुखची निर्मिती असलेला चित्रपट फास्टर फेणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फास्टर फेणे रेकॉर्डतोड बिझनेस करत आहे. चित्रपटातील अभिनेता अमेय वाघ सध्या खुशीत आहे. एका फेसबुक लाईव्हद्वारे अमेयने त्याच्या सर्व फॅन्सचे आभारही मानले आहेत.
 
अमेयने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याच्या हातात एक शूजची जोडी दिसत आहे. फाफे असे लिहीलेले हे शूज दिसत आहे. रंगीबेरंगी असलेले हे शूज अमेयला गिफ्ट करण्यात आलेले आहेत. अमेयने फोटो पोस्ट करताना कॅप्शन दिले आहे, Stepping into FaFe's shoes! In love with my FafE shoes specially designed by the super creative Payal P Patil Pcube ! 
Thank you payal for making me run Faster! ;)
#fafe #secondweek #superhit
बातम्या आणखी आहेत...