आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेदरलँडमध्ये पत्नीसोबत अमेय वाघने केले एन्जॉय, निपूण धर्माधिकारीने शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अमेय वाघ 'फास्टर फेणे' चित्रपटाच्या स्क्रिनींगसाठी नेदरलँडला पत्नीसोबत रवाना झाला होता. नेदरलँड येथे पुलोत्सव कार्यक्रमात चित्रपटाचे स्क्रिनींग पार पडले. या कार्यक्रमाला अमेयने मित्र आणि दिग्दर्शक निपूण धर्माधिकारीसोबत हजेरी लावली होती. 
 
निपूण धर्माधिकारीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तो अमेय वाघसोबत भटकंती करताना दिसत आहे. अमेय वाधसोबत त्याची पत्नी साजिरीही दिसत आहे. फोटो शेअर करताना निपूणने कॅप्शन दिले, Returned home..but already missing the casually good looking streets,canals,beaches and piers..#Netherlands #Delft

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, निपूण धर्माधिकारीने शेअर केलेले PHOTOs...

बातम्या आणखी आहेत...