आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस फडवणीस यांची रितेश, तुषारसह पुस्तक अनावरण प्रसंगाला हजेरी, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी नुकतेच डॉ. सतीश मयेकर यांच्या पुस्तक अनावरण प्रसंगाला हजेरी लावली. भारतातील सर्व सेलिब्रेटींचे डेंटीस्ट म्हणून सतीश यांची ख्याती आहे. याप्रसंगी अभिनेता रितेश देशमुख, तुषार कपूर हे सेलिब्रेटी कार्यक्रमाला उपस्थित होते. 
 
अमृता यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कार्यक्रमाप्रसंगाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...