आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट अॅक्ट्रेसच नव्हे मराठीतील स्टाइल क्वीन आहे अमृता, अशी असते STYLE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - नुकतीच मराठीतील बस स्टॉप चित्रपटात झळकलेली मराठी अॅक्ट्रेस अमृता खानविलकर लवकरच आपल्याला हिंदीतील एका मोठ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राझी नावाच्या एका चित्रपटात अमृता काम करत आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे शुटिंग सुरू केले असून स्वतः याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. 

मराठीतील आघाडीच्या अॅक्ट्रेसपैकी एक असलेली अमृता हीचे सोशल मीडिया अकाऊंट पाहता, 'स्टाइल क्वीन' हा किताब जणू तिच्यासाठी असावा असे वाटते. सोशल मीडियावर अमृता एकापेक्षा एक खास असे फोटो शेअर करत असते त्यावरून तिचे स्टाइल स्टेटमेंट पाहायला मिळते. विविध प्रकारचे आऊटफिट्स आणि फॅशन ती ट्राय करून पाहत असते. अमृताच्या अशाच फॅशनेबल लूक्सची झलक आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावरील अमृताचे काही खास PHOTOS..  
बातम्या आणखी आहेत...