आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS:अमृता खानविलकरला पती हिमांशु आणि आईने दिले बर्थ डे सरप्राईज, दिसली फारच आनंदात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने गुरुवारी तिचा 32 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशु मल्होत्रा आणि अमृताच्या आईने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. बर्थ डे सेलिब्रेशनदरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खरेही यावेळी उपस्थित होती. 

 

अमृताच्या या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो पती हिमांशु मल्होत्राने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अमृताच्या हातात गिफ्ट दिसत आहे आणि ती फारच आनंदात आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता खानविलकरच्या बर्थ डे पार्टीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...