आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स इंडिया डान्सच्या प्रेस काँफ्रेसमध्ये पोहोचली अमृता, म्हटली-स्वप्न झाले पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री अमृता खानविलकर आगामी रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्ससाठी शूट करण्यास सुरुवात केली आहे. काल झालेल्या प्रेस काँफ्रेंसला अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित होती. यावेळी तिने या शोचा हिस्सा झाल्याने तिचे स्वप्न पूर्ण झाले असे सांगितले.
 
आपणा सर्वांनाच माहीत आहे की अमृता एक उत्तम नृत्यांगना आहे. अमृता या शोचे होस्टींग करत आहे. प्रेस काँफ्रेसमध्ये अमृताने हा शोचा पहिला सीझन ते आतापर्यंतचे सगळे सीझन पाहिले असल्याचे सांगितले. अमृताने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले आहेत त्याला तिने कॅप्शन दिले आहे, #aboutlastnight at the press conference of #danceindiadance6 .... with my mad Co anchor Saahil Khattar ..... our Masters .... Master Mudassar and Master Minny Pradhan and .... the pillar of Zeetv Deepak Rajadhyaksha
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रेस काँफ्रेंसचे फोटोज् ते सेटवरील फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...