आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Amruta Khanvilkars Mehendi And Haldi Ceremony Pics

PIX: नवरी नटली... अमृताच्या हातावर रचली मेंदी, लागली हळद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमृताची मेंदी आणि हळदी सेरेमनीतील छायाचित्रे)

मराठी सिनेसृष्टीत सनई-चौघड्यांचे सूर उमटू लागले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर लग्नगाठीत अडकत आहे. टीव्ही स्टार हिमांशू मल्होत्रासोबत अमृता आज विवाहबद्ध होतेय. त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच अमृताच्या हातावर मेंदी रचली. सोबतच हळदीचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या थाटात पार पडला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने अमृताला हळद लागली. या कार्यक्रमात अमृता आणि तिच्या कुटुंबीयांनी खूप एन्जॉय केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमृताची मेंदी आणि हळदी सेरेमनीची खास छायाचित्रे..