आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'डान्स इंडिया डान्स\'च्या मंचावर अमृताचा जलवा, शेअर केले On Set फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या डान्स इंडिया डान्सच्या सुत्रसंचालनात व्यस्त आहे. अमृता उत्तम अभिनेत्रीसोबत डान्सरही आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळेच अमृतासाठी या शोचे सुत्रसंचालन करणे दुहेरी पर्वणी होती. आता हा शो सुरु झाला असून अमृता अँकरींगसोबत ठुमके लावण्यासही सज्ज झाली आहे. 

 

अमृताने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती डान्सच्या गेटअपमध्ये दिसत आहे. अमृता नेहमीच सेटवरील सर्व फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताने शेअर केलेले काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...