आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW!फुलपाखरु मोमेंटमध्ये ग्रीन परी भासली अमृता खानविलकर, DID सेटवर असा असतो अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शओचे सुत्रसंचालन करत आहे. मराठीसोबत हिंदीतही अमृताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून अमृताची ओळख आहे. मराठी सोबतच सध्या हिंदी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असणारी अमृता तिच्या फॅन्ससाठी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अमृताने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात ती ग्रीन ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे. 

 

अमृता सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अमृता किती स्टायलिश आहे हे तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिल्यावर लगेचच कळते. आज अमृताचे डीआयडी सेटवरील काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता खानविलकरचे DID च्या सेटवरील काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...