आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृता खानविलकरचे Special चिमुरड्यांना खास सरप्राईज, केले Pre Birthday सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अनोख्या पद्धतीने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. प्रगती विद्यालय दादर येथील कर्णबधीर मुलांसोबत अमृताने केक कापून तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. अमृताने हे सर्व फोटो तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. अमृताने यावेळी प्रत्येक मुला-मुलीला हाताने केक भरवला. 

 

पांढऱ्या कुर्त्यात अमृता खानविलकर जेव्हा कर्णबधीर मुलांसोबत सेलिब्रेशनसाठी पोहोचली तेव्हा अमृताचे सर्वांनीच प्रेमाने स्वागत केले. अमृताने यावेळी अनेक सेल्फीही क्लिक केले.

तसे पाहिले तर अमृताच्या वाढदिवसाची तारीख 23 नोव्हेंबर आहे. वाढदिवसाच्या तीन दिवस अगोदरच तिने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताने शेअर केलेले PHOTOS.....

बातम्या आणखी आहेत...