मुंबई - अभिनेत्री अमृता खानविलकर आगामी हिंदी चित्रपट 'राजी'मधून लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनेक मराठी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता तिच्या या आगामी चित्रपटाच्या प्रोजेक्टबद्दल फारच खुशीत आहे. या चित्रपटात अमृतासोबत प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विकी कौशल झळकणार आहे.
अमृताने या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात ती चित्रपटाच्या टीमसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताने इन्सटाग्रामवर शेअर केलेले खास 4 PHOTOS...