आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृताला वाढदिवसाच्या अजूनही मिळताय शुभेच्छा, ट्वीटरवर फोटो शेअर करत मानले आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचा 32 वा वाढदिवस 23 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला. मराठी प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या एका आठवड्यानंतरही तिचे फॅन्स शुभेच्छा देत आहेत. अमृताही नेहमीच तिच्या फॅन्सला त्यांच्याशी संवाद साधत खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. 

 

नुकतीच अमृताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात अमृताने तिला आतापर्यंत मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. तिने लिहीले आहे की, "20तारखे पासुन तुमच्या सगळ्यांचे प्रेम वेगवेगळ्या रुपात माझ्या पर्यंत पोहचले.तब्बल तिन दिवस प्रेमाचा व आशीर्वादाचा वर्षाव झालाय त्या साठी मी नेहमीच तुमची आभारी राहीन.मला इतकेच सांगायच की जरी प्रत्येकाला मॅसेज करनं शक्य नाही तरी तुम्ही प्रत्येक जण माझ्या साठी नेहमीच खुप स्पेशल आहात"

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताने या पोस्टसोबत शेअर केलेले फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...