आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childhood Pictures Of Famous Marathi Actress Amruta Khanvilkar

ही चिमुकली आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री, आज चढणार बोहल्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अमृता खानविलकरची बालपणीची छायाचित्रे)

छायाचित्रात दिसणा-या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? नाही ना... चला तर मग ही कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. ही चिमुकली आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीची नाव आहे अमृता खानविलकर. आज अमृता लग्नगाठीत अडकणार आहे. अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत आज अमृता बोहल्यावर चढणार आहे.
23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत अमृताचा जन्म झाला. गौरी आणि राजू खानविलकर हे तिच्या आईवडिलांचे नाव असून तिला एक थोरली बहीण आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आयुष्याची नवीन सुरुवात करणा-या अमृताची बालपणीची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा ग्लॅमरस अमृताचे बालपणीचे रुप.
नोटः इंटरनेटवरील विविध माध्यमांतून अमृताची ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत.