आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'वन वे तिकीट\' मिळवणा-या या अॅक्ट्रेसचे हे PHOTOS बघून तुम्हीही म्हणाल इट्स सो हॉट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गॉर्जिअस अमृता खानविलकर हिची गणना होता. मराठीतील देखण्या अभिनेत्रींपैकी अमृता एक आहे. साडीत ती जेवढी सोज्वळ दिसते तितकीच वेस्टर्न आउटफिटमध्ये चाहत्यांना हॉट वाटते. इंडियन आणि वेस्टर्न असे दोन्ही आउटफिट ती उत्कृष्टरित्या कॅरी करते.
अमृता सध्या तिच्या आगामी 'वन वे तिकीट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अमृताचा वेस्टर्न लूक लक्ष वेधून घेतोय. तिच्या या फिल्मचे संपूर्ण शूटिंग परदेशात झाले आहे. विशेष म्हणजे इटली, फ्रान्स, स्पेन या नयनरम्य ठिकाणी सिनेमांचे शूटिंग झाले असून क्रुझवर चित्रित केला गेलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. २३ सप्टेंबर रोजी अमृता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिच्यासोबत या सिनेमात नेहा महाजन, सचित पाटील, गश्मीर महाजनी, शशांक केतकर मेन लीडमध्ये आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, अमृताची ग्लॅमरस झलक दाखवणारी खास छायाचित्रे... अमृताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता तिची दिलखेचक छायाचित्रे बघायला मिळतात.

चला तर मग वेळ न दवडता बघा, तुमच्या लाडक्या अमृताची खास छायाचित्रे जी बघून तुमच्या तोंडून निघेल केवळ हेच शब्द इट्स सो हॉट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...