आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीआधी बारावी पास झाली 'आर्ची', मिळाले होते फक्त 55 टक्के, वाचा कसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - आर्ची म्हणजेच आपली रिंकू राजगुरू दहावीमध्ये पास झाली आहे. तिला दहावीच्या परीक्षेत 66 टक्के गुण मिळाले आहेत. नववीच्या तुलनेत रिंकूचा निकाल घसरला अशी सध्या चर्चा सुरू आहे. पण बारावीच्या तुलनेत तिचा निकाल सुधारला असे म्हटले तर.. बसला ना धक्का पण हे खरं आहे.. सैराटमध्ये नाही का आर्चीला 55 टक्के पडले होते, त्यापेक्षा 66 टक्के म्हणजे तर जास्तच झाले ना.. परशा, सल्या आणि लंगड्या यांनीही वर्गात ओळख करून देताना त्यांचे मार्क सांगितले होते.. चला पुन्हा एकदा या निमित्ताने ताज्या करूयात सैराटच्या त्या आठवणी...

पुढील स्लाइड्सवर वाचा, सल्या, लंगड्या आणि परशाला किती टक्के मिळाले होते बारावीत..अखेरच्या स्लाइड्सवर पाहा सैराटमधील हा भन्नाट व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...