आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Nalawade Selected To Rangbhoomi Parinirikshan Mandal Chairman

रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नलावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते अरुण नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी या मंडळाचे अध्यक्ष राम जाधव होते. तसेच इतर सदस्यांचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. या सदस्यांमध्ये ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री फैय्याज, नाट्यनिर्माता प्रसाद कांबळी, अशोक समेळ, लेखिका विनीता पिंपळखरे, अभिनेत्री अश्विनी गिरी, विवेक आपटे यांचा समावेश आहे. एकूण ३४ सदस्यांची मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षास दरमहा पंधरा हजार रुपये मानधनही देण्यात येणार आहे.