आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WOW... ही मराठमोळी जोडी पडली प्रेमात, ख-या आयुष्यात \'अस्मिता\' झाली \'अभि\'ची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
'अस्मिता' या मालिकेतील अस्मिता आणि अभिमान यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ती म्हणजे पडद्यावर पती-पत्नीच्या भूमिकेत झळकणारेय हे दोघे आता ख-या आयुष्यातसुद्धा एकमेकांचे जोडीदार बनले आहेत.
अस्मिता अर्थात मयुरी वाघ आणि अभिमान म्हणजेच पियुष रानडे यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून मयुरी आणि पियुष एकमेकांसोबत काम करतायत. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढू लागली. या मैत्रीमध्ये एकमेकांशी एकमेकांच्या गोष्टी शेअर होऊ लागल्या. ही मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. या दोघांनी रिअल लाईफमध्येही एकत्र यावे अशी चाहत्यांची इच्छा होती. त्यामुळे चाहत्यांची इच्छा आणि घरच्यांचा सपोर्ट यामुळे दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

पुढे बघा, मयुरी-पियुषच्या साखरपुड्याचा फोटो... आणि सोबतच जाणून घ्या काय म्हणाली मयुरी...
बातम्या आणखी आहेत...