आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिल दोस्ती..'ने 'दोबारा' घेतला निरोप, पाहा अवलिया कलाकारांची Behind Scene मस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - दिल दोस्ती दुनियादारी मालिकेला मिळालेल्या प्रचंड यशानंतर या मालिकेचा दुसरा सिझन दिल दोस्ती दोबारा प्रेक्षकांच्या भेटिला आला. पहिल्या सिझनप्रमाणेच या मालिकेवरही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. विशेष म्हणजे पहिल्याच मालिकेतील कलाकार पण एका वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. सर्वांची बदललेली स्टाइल पाहण्यात वेगळीच मजा येत होते. 

मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये जरी कलाकारांची स्टाइल बदललेली असल्याचे पाहायला मिळाले असले तरी ते फक्त कॅमेऱ्यासमोर, कॅमेऱ्याच्या मागे मात्र सर्वांची तीच मस्ती आणि तीच धमाल सुरू असायची. या डीथ्री फॅमिलीतील असेच काही Behind the Scene फोटो आपण आज पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिल दोस्ती दोबाराच्या सेटवरील कलाकारांची Behind Scene मस्ती..
बातम्या आणखी आहेत...