आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the scene: मॅगजिन फोटोशूटवेळी असा होता झहीर-सागरिकाचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. 26 नोव्हेंबरला सागरिका-झहीर यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले होते. कॉकटेल, डान्स पार्टी आणि रिसेप्शन हे सर्व कार्यक्रम पार पडल्यावर सागरिका-झहीरचे एक फोटोशूट समोर आले होते. यामध्ये दोघांचा रोमँटीक मूड दिसला होता. 

 

लंडन येथे शूट झालेल्या फोटोशूटचे काही  Behind the scenes फोटोज् समोर आले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, सागरिका-झहीरचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...